- भारतीय वारसा आणि संस्कृती. इतिहासामान्य अध्ययन भूगोल महाराष्ट्राच्या काही भारांशास
- भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत असलेली कलेची रूपे, साहित्य व स्थापत्य कला यांच्या ठळक पैलूंचा समावेश केला राहील.
- महाराष्ट्रातील संत चळवळीच्या विशेष संदर्भात भक्ती चळवळ आणि त्याचे तत्त्वज्ञान.
- आधुनिक भारताच्या इतिहासातील अठराव्या शतकाच्या मध्यापासून आजपर्यतच्या महत्वपूर्ण घटना, महत्वपूर्ण व्यक्ती आणि समस्या.
- स्वातंत्र्यलढा- स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे आणि देशाच्या निरनिराळ्या भागांमधील स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे महत्त्वाचे व्यक्ती व त्यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान.
- स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना.
- जगाच्या इतिहासामध्ये १८ व्या शतकापासून औद्योगिक क्रांती, जागतिक युद्धे, देशांच्या भूसीमांची पुनर्रचना, वसाहतवाद, निर्वसाहतवाद, राजकीय तत्वज्ञान जसे की साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद इत्यादी. त्यांची रूपे व समाजावरील त्यांचा प्रभाव यांचा समावेश राहील.
- भारतीय समाजाची ठळक वैशिष्टे आणि भारताची विविधता,
- महिला व महिला संघटनांची भूमिका, लोकसंख्या आणि त्या संबंधित मुद्दे, दारिद्रय व विकासात्मक प्रश्न, नागरीकरण यांचेशी निगडीत समस्या व त्यावरील उपाययोजना.
- जागतिकीकरणाचे भारतीय समाजावरील परिणाम.
- सामाजिक सबलीकरण, जातीयवाद, प्रांतवाद आणि धर्मनिरपेक्षता.
- जगाचा प्राकृतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्टे.
- जागतिक प्रमुख नैसर्गिक साधनसंपत्तीचे वितरण, (दक्षिण आशिया व भारतीय उपखंड यांसह)
- जगातील विविध भागातील प्राथमिक, द्वितीय व तृतीय ओद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक (भारतासह).
- भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी हालचाली, चक्रिय वादळ इत्यादी अशा महत्त्वाच्या भूप्राकृतिक घटना भौगोलिक वैशिष्टे आणि त्यांचे स्थान, महत्वाची भौगोलिक वैशिष्टे (जलाशये आणि हिमनग यांसह) यांसह) तसेच वनस्पती आणि प्राणी यांच्यातील बदल व अशा बदलांचा परिणाम.

Releated Posts
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा: सामान्य अध्ययन पेपर-१ (GS-1) संपूर्ण विश्लेषण
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षेतील ‘सामान्य अध्ययन पेपर-१’ च्या अभ्यासक्रमाविषयी आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार, हा पूर्वीचा पेपर-४…

